Akola News: खिरपूरी येथील हातपंप वर्षानुवर्षे बंद; प्रशासनाच्या उदासिनतेमुळे प्रवासी आणि नागरिक तहानलेले

Citizens and Travelers Suffer Due to Water Shortage: बाळापूर तालुक्यातील खिरपूरी येथील हातपंप अनेक वर्षे बंद असल्याने प्रवासी आणि नागरिक तहानलेले आहेत. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर कमतरता भासते.
Akola News

Akola News

esakal

Updated on

बाळापूर: भीषण उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या असतानाच, खिरपूरी येथील मुख्य बसस्थानकावरील हातपंप गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत धूळ खात पडला आहे. विशेष म्हणजे, जमिनीखाली पाण्याचा मुबलक साठा असतानाही केवळ प्रशासकीय दुर्लक्षामुळे हा हातपंप बंद असल्याने प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com