Local Bodies Election : स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोकप्रतिनिधींविना; नागरिक हैराणः ग्रामीण भागातील विकास कामे खोळंबली
Rural Development : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीची वेळ जाहीर होईल अशी अपेक्षा होती, मात्र ते पुढे ढकलल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचे कारभार लोकप्रतिनिधींविना सुरू राहणार आहे.
लोणार : लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका संपताच, जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, या अपेक्षेत अनेक इच्छुक मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून कामाला लागले होते.