
वर्धा : महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी ज्यांची सेवा दहा वर्षांपेक्षा जास्त झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर सामावून घेण्याचा निर्णय आहे. असे असताना राज्यात या नियमाला बगल देण्यात येत आहे. यामुळे गुरुवारी (ता. १२) मुख्यमंत्र्यांच्या दारावर आंदोलन करण्यात येणार आहे.