Zero Balance Account: विद्यार्थ्यांसाठी बँकेत आता झिरो बॅलन्स खाते; आता शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार
Scholarship Students: शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्स बचत खाते उघडण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हे सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहेत.
मोताळा : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्स बचत खाते उघडण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हे सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहेत.