

MLA Prakash Bharsakle Rejects BJP-MIM Alliance Rumors
Sakal
अकोट : भाजप-एमआयएमची विचारधारा वेगळी असून, त्यांच्यासोबत युती करण्याच्या प्रश्नच येत नाही. अकोट नगर पालिका युतीबाबत मीडियाने चिंधीचा साप केला, असा खुलासा आ. प्रकाश भारसाकळे यांनी शनिवारी (ता.१०) त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला.