Minor Girl Assault
esakal
मलकापूर (अकोला) : अल्पवयीन विद्यार्थिनीला नोट्स आणि मार्क वाढवून देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार (Minor Girl Assault) करीत व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत, वडील व भावाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तक्रारीवरून एका शिक्षकासह, अल्पवयीन मुलीवर मलकापूर शहर पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.