.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अकोला : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारतातील आरक्षण बंद करण्याची घोषणा केली. या वक्तव्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप दिलेले नाहीये. त्यामुळे राहुल गांधींच्या वक्तव्यावर त्यांचे सुद्धा सहमत असल्याचे दिसते. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. मल्लिकार्जुन खरगे यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी अकोला दौऱ्यावर असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मूर्तिजापूर येथे आज केली.