Akola News: लिंबू, आंबे, पेरू बागांसह ठिबक जळाले; शेतकरी संकटात; आग लागल्याने नुकसान भरपाईची मागणी

Damage to Drip Irrigation and Solar Equipment: पातूर तालुक्यातील मळसुर शेतकऱ्यांच्या बागांमध्ये आग लागून लिंबू, आंबे, पेरू झाडे आणि ठिबक जळून खाक झाले. मुख्य विद्युत वाहिनी फॉल्टमुळे आग विझवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.
Akola News

Akola News

esakal

Updated on

विवरा : पातूर तालुक्यातील मौजे मळसुर येथे रविवारी (ता. २६) दुपारी १ वाजता दरम्यान मुख्य विद्युत वाहिनीवर फॉल्ट झाल्याने महिला शेतकरी पूनम विनोद राऊत यांचे शेत सर्वे नं. ७१ मधील लिंबू, आंबे, पेरू तसेच तेजस सुभाष राऊत यांचे सोलर पॅनल, केबल, पाईप व स्प्रिंकलर पाईपसह, आंबे व पाच एक्कर क्षेत्रावरील झाडाखाली जमा करून ठेवलेले ठिबक पूर्णपणे जळून खाक झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com