Akola Traffic: अकोल्यात ७७ बेशिस्त ऑटोरिक्षांवर धडक कारवाई; ९०,५०० रुपये दंड वसुल, १७ ऑटो डिटेन
Auto Rickshaw Fines: अकोला शहरात वाहतूक कोंडी आणि नियमभंग करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांविरोधात विशेष कारवाई करण्यात आली. ७७ ऑटो जप्त, ६० चालकांवर तब्बल ९०,५०० रुपये दंड वसूल.
अकोला : शहरातील वाहतूक कोंडी व शिस्तभंगाला कारणीभूत ठरणाऱ्या ऑटो रिक्षाचालकांविरोधात शनिवारी (१६ ऑगस्ट) शहर वाहतूक नियंत्रण शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांनी संयुक्त कारवाई केली.