Gas Cylinder Line : भर उन्हात नागरिकांच्या सिलिंडरसाठी रांगा; तुटवड्यामुळे ग्राहकांचे हाल, तब्बल ४६०० ग्राहकांची नोंदणी

जळगाव जामोद शहरामध्ये बुधवारी पहाटे ३ वाजल्यापासून ग्राहकांनी सिलिंडर मिळविण्यासाठी एजन्सी समोर लांबच लांब रांग लावल्याचे दिसून आले.
gas cylinder line in jalgaon jamod

gas cylinder line in jalgaon jamod

sakal

Updated on

जळगाव जामोद - शहरामध्ये एकमेव इंडियन गॅस एजन्सी वितरक असून बुधवारी पहाटे ३ वाजल्यापासून ग्राहकांनी सिलिंडर मिळविण्यासाठी एजन्सी समोर लांबच लांब रांग लावल्याचे दिसून आले. दरम्यान सर्व्हर डाऊन व सिलिंडरचा तुटवडा यामुळे भर उन्हात दिवसभर उभे राहूनही नागरिकांना सिलिंडर मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com