MLA Amol Mitkari : अजितदादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करा; आमदार अमोल मिटकरी यांची अधिवेशनात मागणी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी अधिवेशनात केली.
MLA Amol Mitkari

MLA Amol Mitkari

sakal

Updated on

अकोला - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी अधिवेशनात केली आहे. अजितदादांनी राज्याच्या प्रशासनात दीर्घकाळ विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत विकासाभिमुख आणि निर्णयक्षम नेतृत्वाची ओळख निर्माण केली असून त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com