Inspirational Story: ‘आधुनिक सावित्री’ने लिहिला प्रेमाचा नवीन अध्याय: पतीला किडनी दान; धाडसी निर्णयाची सर्वत्र प्रशंसा

Akola News : गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या पतीसाठी एका पत्नीने स्वतःची एक किडनी दान करून केवळ त्यांच्या जीवाला नवसंजीवनी दिली नाही, तर एक कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचवले. रजनी हर्षवर्धन इंगळे असे या ‘आधुनिक सावित्री’चे नाव आहे.
Inspirational Story: Wife’s Selfless Organ Donation Praised Across the State
Inspirational Story: Wife’s Selfless Organ Donation Praised Across the StateSakal
Updated on

-योगेश फरपट

अकोला : प्रेम, निष्ठा आणि त्याग या संकल्पनांना खऱ्या अर्थाने अर्थ देणारी एक हृदयस्पर्शी घटना अकोल्यात घडली आहे. गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या पतीसाठी एका पत्नीने स्वतःची एक किडनी दान करून केवळ त्यांच्या जीवाला नवसंजीवनी दिली नाही, तर एक कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचवले. रजनी हर्षवर्धन इंगळे असे या ‘आधुनिक सावित्री’चे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com