

Nandura road bike accident kills councillor’s son, pedestrian critically injured
sakal
मोताळा : दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. १०) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास नांदुरा मार्गावरील कृउबा समिती नजीक घडली.