MSEDCL Power Theft: वीजचोरांना महावितरणचा ‘शॉक’; एक हजार ६१२ चोऱ्या उघड; अडीच कोटींची वीजचोरी; ८८१ ग्राहकांनी भरले १ कोटी ७७ लाख

MSEDCL Uncovers 1,612 Power Theft Cases in Five Months: अकोला परिमंडळात महावितरणच्या धडक मोहिमेत पाच महिन्यांत १,६१२ वीजचोऱ्या उघडकीस आल्या असून २ कोटी ६५ लाख रुपयांची वीजचोरी निष्पन्न झाली.
MSEDCL Power Theft

MSEDCL Power Theft

esakal

Updated on

अकोला: वीजचोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणने अकोला परिमंडळात धडक मोहीम सुरू केली असून, अवघ्या पाच महिन्यांत १ हजार ६१२ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. अकोला, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यांत केलेल्या या कारवाईत २ कोटी ६५ लाख रुपयांची वीजचोरी निष्पन्न झाली आहे. त्यापैकी ८८१ ग्राहकांनी आतापर्यंत १ कोटी ७७ लाख रुपये भरले आहेत. विशेष म्हणजे, ऑगस्टमध्येच तब्बल ४३६ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com