

Akola News
esakal
मर्तिजापूर: विदर्भाचा उन्हाळा. त्यातही मे महिना आणि ४७ अंशापर्यत पोचलेला पारा, अशा होरपळून टाकणाऱ्या उन्हाच्या काहिलीत अन्यत्र बोंबाबोंब असणारी गॕस वितरण यंत्रणा व रणरणत्या उन्हात डोक्यावर गॕस सिलिंडर वाहून नेणारे गॕस वितरण योद्धे शहरात नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरत आहेत.