

Akola Cyber Crime
esakal
मूर्तिजापूर: सायबर फसवणूक प्रकरणी येथील १३ बँक खातेदारांविरुद्ध शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता.१७) गुन्हा दाखल केला. राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवरील आर्थिक सायबर फसवणुकीच्या तक्रारींच्या विश्लेषणादरम्यान हा प्रकार उघडकीस आला.