Narnala Mahotsav
ESakal
अकोला
Narnala Mahotsav: वाहन भाडे अवाच्या सवा, नियोजनाचा अभाव; नरनाळा महोत्सवात पर्यटकांची नाराजी
Akola Narnala Tourists: अकोला येथे नरनाळा महोत्सव सुरू करण्यात आला आहे. मात्र या दरम्यान पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
योगेश फरपट
अकोला : मोठ्या गाजावाजात सुरू झालेल्या नरनाळा महोत्सव दरम्यान पर्यटकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सुरू असलेल्या या महोत्सवात अपेक्षित सोयी-सुविधांचा अभाव असल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे.

