MP Minister Insults Sofiya Qureshi: कर्नल सोफिया कुरैशीवर अपमानास्पद वक्तव्य; देशभरात तुफान संताप,‘सेनेचा अपमान सहन केला जाणार नाही’
MP Minister's Disrespect Army Officer : कर्नल सोफिया कुरैशी यांच्याविषयी मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात देशभरात संताप उसळला आहे. नरसिंहपूर बसस्थानकावर जन सत्याग्रह संघटनेतर्फे प्रतीकात्मक ‘चप्पल मारो’ आंदोलन करण्यात आले.
Army Officer Sofiya Qureshi Disrespected by MP Ministersakal
अकोला : मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी लष्करातील शूर महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.