Akola News : निलगायीचा जिल्हा परिषद शाळेत धुडगूस; रिधोरा येथील प्रकार, शालेय साहित्याचे केले नुकसान

ZP School : रिधोरा जिल्हा परिषद शाळेत वर्ग चालू असताना निलगाय शिरली; शालेय साहित्याचे नुकसान व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Akola News
Akola Newssakal
Updated on

बाळापूर : वर्ग सुरू असताना अचानक निलगाय चक्क वर्गात शिरल्याने विद्यार्थी व शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ही घटना बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत सोमवारी घडली आहे. निलगायीने शाळेतील बाक, पुस्तकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com