

OBC & General Women Reservation Re-drawn for Akola Municipal Elections
Sakal
अकोला : दरम्यान, आयोगाने ओबसी महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढण्याचे आदेश दिल्याने राजकीय समिकरणे पुन्हा बदलणार आहेत. येत्या १७ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात ही सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, इतर मागास वर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते.