
कारंजा : शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून ३१ मार्चपर्यंत विशिष्ट मर्यादेपर्यंतच्या पिककर्जावर व्याज आकारल्या जात नाही. त्यामुळे कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत आपल्या पिककर्जाचा भरणा करून व्याज माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने करण्यात येत आहे. रक्कम भरण्यासाठी बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे.