Prakash Ambedkar : परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबीयांनी घेतली अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट
Suryavanshi Family Meets Advocate Prakash Ambedkar : परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती तोडली गेल्यानंतर आंदोलन करण्यात आले. या संदर्भात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत जीव गेल्यानंतर, सूर्यवंशी कुटुंबीयांनी अॅड.प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि यंत्रणेवर गंभीर आरोप केले.
Suryavanshi Family Meets Advocate Prakash Ambedkarsakal
अकोला : परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर आंदोलन पुकारण्यात आले होते. पोलिसांनी कारवाई सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. रविवारी सूर्यवंशी कुटुंबीयांनीअॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.