Crime News : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल
Blackmail :अल्पवयीन मुलीला धमकी देत जबरदस्तीने फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव : अल्पवयीन मुलीला धमकी देत जबरदस्तीने फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.