Akola News: पोक्सो पीडित बालकांसाठी अकोला जिल्ह्यात ३५ ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्त; न्याय प्रक्रियेदरम्यान बालकांसाठी सामाजिक, कायदेशीर आणि भावनिक मदत

Appointment of Support Persons for POSCO Victims: अकोला जिल्ह्यात पोक्सो पीडित बालकांसाठी न्याय प्रक्रियेदरम्यान मानसिक, सामाजिक व कायदेशीर सहाय्यासाठी ३५ ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्त केले जात आहेत.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: पोक्सो कायद्यान्वये दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रियेदरम्यान बालपीडितांना मानसिक, सामाजिक व कायदेशीर सहाय्य मिळावे यासाठी जिल्ह्यात ३५ ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्त करण्यात येणार आहेत.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com