Shegaon News : भाविकांना झालेली मारहाण प्रशासनाचे जिव्हारी; घटनेनंतर मध्यरात्रीपर्यंत व दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहिम

Police Action : श्रींचे दर्शन घेवून परत जाणाऱ्या अकोला येथील भाविक कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर प्रशासनाने ॲक्शन मोडवर येत मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.
Shegaon News
Shegaon Newssakal
Updated on

शेगाव : श्रींचे दर्शन घेवून परत जाणाऱ्या अकोला येथील भाविक कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर प्रशासनाने ॲक्शन मोडवर येत मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com