MahaDBT Scholarship Application : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिप अर्जांची ऑनलाइन प्रक्रिया १५ जूनपासून सुरू

Post Matric Scholarship : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया १५ जूनपासून सुरू होणार आहे. हे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नवीन व नूतनीकरण अशा दोन्ही प्रकारांमध्ये स्वीकारले जातील.
MahaDBT
MahaDBT 2024 Applicationesakal
Updated on

अकोला : नव्या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनांसाठी अर्ज करण्यासाठी समाजकल्याण कार्यालयाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार शिष्यवृत्तीसाठी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे दि. १५ जूनपासून ऑनलाइन स्वीकारण्यात येतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com