
अकोला - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेच्या वतीने नागपूर-मुंबई व मुंबई-नागपूरच्या दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे दादर येथे चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळेल.