Mahavitaran : वीज ही मुलभूत गरज आहे. त्यामुळे परिमंडळात पायाभूत विकासासोबत महावितरणची सेवा ग्राहकाभिमूख करण्यावर भर राहणार असल्याचे प्रतिपादन महावितरण अकोला परिमंडळ येथे नव्याने रूजू झालेले मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले.
अकोला : वीज ही मुलभूत गरज आहे. त्यामुळे परिमंडळात पायाभूत विकासासोबत महावितरणची सेवा ग्राहकाभिमूख करण्यावर भर राहणार असल्याचे प्रतिपादन महावितरण अकोला परिमंडळ येथे नव्याने रूजू झालेले मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले.