

Ramadan 2026
sakal
चांडोळ : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला बुधवार संध्याकाळी (ता.१८)चंद्रदर्शन झाल्यावर आज गुरूवार १९ फेब्रुवारी पासून पवित्र '' रमजान '' महिन्यास रोजा (उपवास) ठेवण्यास सुरुवात होणार आहे. आज पहिला रोजा असल्याने मुस्लिम समाजात तसेच लहान चिमुकल्यात व आबाल वृद्धात मोठ्या उत्साहाने,नवचैतन्याचे, आनंदाचे वातावरण पसरले आहे.