Rare Astronomy : आकाशात सात चंद्र एकावेळी पाहण्याची संधी!

Seven Moons : मार्च महिन्यातील विशेष खगोलीय घटनेत दोन मार्चपासून पंधरा दिवस पश्चिम आकाशात एकावेळी सात चंद्र पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे.
Rare Astronomy
Rare Astronomysakal
Updated on

अकोला : मार्च महिन्यात वसंत ऋतुचे आगमन होणार आहे. त्यामुळे वातावरणात बदल दिसून येत आहेत. या ऋतू बदलाच्या काळात दोन मार्चपासून पंधरा दिवस पश्चिम आकाशात एक साथ सात चंद्र बघता येतील. त्याचा खगोल व निसर्गप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com