CM Devendra Fadnavis : रिसोड मालेगावच्या पाण्याचा प्रश्न अनंतरावांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी
Water Issues: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथे विकास संवाद सभेत सांगितले की रिसोड शहरासाठी पाणी आरक्षण आणि मालेगाव शहराच्या जलाशयातून पाणीपुरवठा या मागण्यांना मान्यता दिली असून लवकरच यावर काम सुरु होईल.
रिसोड : रिसोड शहर वाढीव पाणी आरक्षण आणि मालेगाव शहर चाकातीर्थ जलाशयातून मालेगाव शहरासाठी पाणीपुरवठा या दोन्ही मागण्या अनंतराव देशमुख, नकुल देशमुख यांनी रिसोड येथे संकल्प सभेत केल्या होत्या.