Nagpur Police : पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर
Anti Corruption Bureau : नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेल्या अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम यांना उत्कृष्ट कार्यगिरीबद्दल पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
अकोला : नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले सचिन कदम यांना उत्कृष्ट कार्यगिरीबद्दल पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.