

MLA Sajid Khan Pathan Alleges Secret Pact Between MIM and BJP
Sakal
अकोला : एकमेकांवर जहरी आरोपांची भाषा वापरणारे, सभांमध्ये एकमेकांना देशद्रोही ठरवणारे आणि मतदारांसमोर कट्टर विरोधक असल्याचा आव आणणारे एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष प्रत्यक्षात मात्र सत्तेसाठी एकाच माळेचे मणी असल्याचा गंभीर आरोप पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे.