Caste Verification : ‘सकाळ’च्या बिग स्टोरीची दखल; २९ अध्यक्षांची नियुक्ती; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
Chandrashekhar Bawankule : राज्यातील जात पडताळणी समित्यांमध्ये रिक्त पदांमुळे अडचणी येत होत्या. महसूल मंत्र्यांच्या निर्णयामुळे २९ नव्या अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
अकोला : रिक्त पदांमुळे राज्यभरातील ३२ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्याचा कारभार केवळ चार अध्यक्षांच्या खांद्यावर असल्याचे वृत्त ''सकाळ''ने १६ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केले होते.