Akola News: बहिणीच्या विरहात भावाचा जीव गेला; अंत्यसंस्कारानंतरच हृदयविकाराचा झटका

Brother Sister Bond: साखरखेर्डा येथे हृदयस्पर्शी घटना घडली. बहिणीच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेला भाऊही काही तासांत हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावला.
Akola News

Akola News

sakal

Updated on

साखरखेर्डा : येथील शशिकला रामकृष्ण सुरळकर (वय ८०) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. अंतिम संस्कार झाल्यानंतर सर्व मंडळी घरी परत आली असताना शशिकला सुरळकर यांचे धाकटे बंधू राम नामदेव ढोबळे यांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने साखरखेर्डा येथे निधन झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com