Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ साखरखेर्डा कडकडीत बंद
Beed Crime : संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या आणि मृत्यूनंतर झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ साखरखेर्डा येथे सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला पाठिंबा दिला.
साखरखेर्डा : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृणपणे झालेल्या हत्येच्या आणि मृत्यू नंतरही केलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ साखरखेर्डा येथे रविवारी (ता. ८) सर्व पक्षियांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.