Akola Crime: लग्नाचे आमिष दाखवून ४ वर्ष अत्याचार; शेगावतील युवतीची तक्रार
Crime News: शेगाव, युवती अत्याचार, पोलिस तपास. लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय युवतीवर चार वर्ष अत्याचार केल्याचा आरोप; आरोपीवर शेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला, अद्याप अटक नाही.
शेगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय युवतीवर चार वर्ष अत्याचार केला. याप्रकरणी वारंवार युवतीने शेगाव शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.