

Police Action After Shocking Minor Assault Case in Akola
sakal
अकोला: तेल्हारा तालुक्यातील अडसूळ गावात एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, पुढे काकाने व शेजारी राहणाऱ्या वृद्धानेही तिचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.