धक्कादायक प्रकार! आकाेल्यात एकतर्फी प्रेमातून युवतीचा भररस्त्यात विनयभंग; दरराेज पाठलाग, युवतीने उचललं टाेकाच पाऊलं!

police Action in Akola molestation case: एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक प्रकार; तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक
Akola Crime: Man Booked for Molesting Woman After Repeated Stalking

Akola Crime: Man Booked for Molesting Woman After Repeated Stalking

eSakal

Updated on

अकोला: शहरात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करून त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या छळाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने खदान पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com