Akola News : स्मार्ट मीटरचा पातूर पोलीस स्टेशनला दणका; चार महिन्यांचे ५२ हजार रुपये बिल थकीत, वीजपुरवठा खंडित

बील न भरल्याने पातूर पोलिस स्टेशन अंधारात.
Electricity supply cutting

Electricity supply cutting

sakal

Updated on

- गोपाल बदरखे

पातूर (अकोला) - कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या पातूर पोलीस स्टेशनलाच स्मार्ट मीटर प्रणालीचा दणका बसला आहे. मागील चार महिन्यांचे सुमारे ५२ हजार रुपयांचे वीजबिल थकीत राहिल्यामुळे वीज वितरण कंपनीने थेट वीजपुरवठा खंडित केला. परिणामी पोलीस स्टेशनमधील संगणक, प्रिंटर, इंटरनेटसह इतर विद्युत उपकरणांवर चालणारा दैनंदिन प्रशासकीय कारभार पूर्णपणे ठप्प झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com