
बाळापूर : सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, पालकांचे कमी पडलेले संस्कार, मोबाईलचा अति वापर आणि कॉलेजमधील मुला-मुलांची जवळीकता यामुळे मुला-मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण तालुक्यात वाढले आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुली देखील आहेत. मात्र, यातील काही घटनांची नोंद पोलिस दफ्तरी आहे.