
नीलेश शहाकार
बुलडाणा : रक्षाबंधन सण जवळ आला की, आपल्या लाडक्या भावांपर्यत राखी पाठविण्यासाठी वर्षानुवर्षेपासून सेवा देणाऱ्या डाक खात्यावर बहिणींचा अजूनही विश्वास आहे. सद्या राखीचे पाकीट पोहचविण्या करण्याची स्थानिक डाक विभागाच्या सर्वच कार्यालयात गर्दी आहे.