Success Story: गवंडी काम करणाऱ्या मजुराच्या मुलीची आयटीबीपी मध्ये निवड; प्रज्ञा इंगळे हिने पहिल्याच प्रयत्नात मिळवली ‘वर्दी’

Journey of Dedication and Hard Work: अकोला जिल्ह्यातील डोंगरगावची प्रज्ञा इंगळे पहिल्याच प्रयत्नात आयटीबीपीमध्ये निवड झाली; गावात ऐतिहासिक कामगिरी, कौतुकाचा वर्षाव. ती नियमित व्यायाम, सातत्य आणि मेहनतीमुळे सैनिक दलात भरती झाली; ग्रामस्थांनी सत्कार करून अभिमान व्यक्त केला.
Success Story

Success Story

sakal

Updated on

अकोला : जिल्ह्यातील अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम डोंगरगाव येथील अतिशय सामान्य कुटुंबातील प्रज्ञा पुरणमल इंगळे हिची आयटीबीपी (इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस) मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात नुकतीच निवड झाली झाली असून प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com