
अकोला : गायगाव येथील नॅशनल मिलिटरी स्कूलच्या प्राचार्या संगिता सिसोदिया यांची कन्या साक्षी सिसोदिया हिने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) हीने अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. तिच्या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.