
अकोला : शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळी पालक व विद्यार्थ्यांवर शालेय साहित्य, वह्या, पुस्तके व गणवेश ठराविक विक्रेत्याकडून खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’च्या वतीने शनिवारी (ता.१४) जिल्हाधिकाऱ्यांना ११ मागण्यांसह निवेदन देण्यात आले.