

Akola Accident
sakal
तेल्हारा : तेल्हारा-अडसूळ रोडवर रात्री अकरा वाजताच्या सुमारास गंभीर अपघात झाला. अकोला येथून तेल्हारा कडे येत असताना वाहनाच्या समोर अचानक जंगली जनावर आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि चारचाकी वाहन रस्त्याच्या खाली जाऊन पलटी मारली.