Accident News : लासूरजवळ भीषण अपघातात तीन ठार...तीन गंभीर : दोन वाहनांची समोरासमोर धडक

Lasur Accident News : लासूरजवळ अकोला - दर्यापूर मार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले.
Lasur Accident News
Lasur Accident NewsSakal
Updated on

दर्यापूर : अकोला ते दर्यापूर मार्गावरील गोळेगाव लासूर गावाजवळ दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन ठार तर तिघे जखमी झाले. लासूर गावाजवळ सोमवारी (ता. तीन) दुपारी तीन डिसेंबरला ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com