Makar Sankranti : जोडवे कारागिरांवर आर्थिक संक्रांत; सांस्कृतिक ठेव्याला उतरती कळाः बनावट दागिन्याला पसंती

Traditional Jewellery Makers Face Economic Crisis : मकर संक्रांतीसाठी पायातील जोडवी ह्या पारंपरिक अलंकाराची महत्त्वाची भूमिका असली तरी चांदीचे वाढलेले दर आणि कमी किमतीमधील बनावट दागिने यामुळे पारंपरिक दागदागिन्यांच्या कारागिरांवर आर्थिक ताण आले आहे. यामुळे त्यांचा व्यवसाय संकटात आहे.
Makar Sankranti
Traditional Jewellery Makers Face Economic Crisissakal
Updated on

चिखली : मकर संक्रांत हा स्त्रियांचा एक महत्त्वाचा सण असून हळदीकुंकू आणि दागदागिने शृंगार याला महत्त्व देतात. मकर संक्रांतीसाठी पायातील जोडवी हा एक महत्त्वाचा अलंकार मानला जातो. मात्र बदलत्या जीवन शैलीमुळे आज या जोडणी बनविणाऱ्या पारंपरिक व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com