

Maharashtra Road Tragedy: Three Minors Killed in Telhara Accident
esakal
-योगेश फरपट
अकोला: तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात माळेगाव येथील तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे माळेगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.