Electric Shock
sakal
अकोला
Electric Shock: शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने ६० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
Akola News: सुलतानपूरच्या दादुल गव्हाण गावात शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंदवली.
सुल्तानपूर : ग्राम दादुल गव्हाण येथे एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करत असतांना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ता. १४ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान घडली.